Ways to Stay Fit In Monsoon | Monsoon Health Tips | पावसाळ्यात घरीच करा व्यायाम | Lokmat Oxygen

2021-09-13 10

कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी फिट राहणं महत्त्वच आहे. त्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा आहार आणि व्यायाम दोन्ही गरजेचं आहे. व्यायामामुळे वजन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठीच नाही तर शरीराचे आणि मनाचे स्वास्थ्य नीट ठेवण्यास पण मदत होते. आता पावसाळ्यात मोकळ्या हवेवर व्यायाम करता येत नाही तर अशा वेळी घरीच व्यायाम कसा करावा ते पाहूया.
#Lokmat #monsoon #Healthtips #lokmatoxygen

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires